Skip to content
225+ Stores Nationwide
100% Cotton
Free Shipping
Secure Payments
225+ Stores Nationwide
100% Cotton
Free Shipping
Secure Payments
225+ Stores Nationwide
100% Cotton
Free Shipping
Secure Payments

कॉटनकिंगचा अनकंडिशनल सेल

कॉटनकिंग अनेक वर्षांपासून महाराष्ट्रच्या मनावर राज्य करीत आहे. आमच्या उत्कृष्ट क्वॉलिटी आणि डिसाईन्सनी आम्हाला भारताचा आवडता ब्रँड बनवला आहे, ज्या मुले आमचे १५० स्टोअर्स देशाच्या ५ राज्यात आहेत. कॉटनकिंग मध्ये...

कॉटनकिंग अनेक वर्षांपासून महाराष्ट्रच्या मनावर राज्य करीत आहे. आमच्या उत्कृष्ट क्वॉलिटी आणि डिसाईन्सनी आम्हाला भारताचा आवडता ब्रँड बनवला आहे, ज्या मुले आमचे १५० स्टोअर्स देशाच्या ५ राज्यात आहेत.

कॉटनकिंग मध्ये आम्ही तुमच्या गरजा जाणतो आणि तुमच्या बजेट ची पण काळजी घेतो. ह्याच विचाराला अनुसरून कॉटनकिंग तुमच्या साठी घेयून आला आहे अनकंडिशनल २०% डिस्काउंट सेल! हा अनकंडिशनल २०% डिस्काउंट कॉटनकिंगच्या सर्व उत्पादनावर उपलब्ध आहे...म्हणजे उत्तम क्वॉलिटीचा आणि निवडक स्टाईल्स फ्लॅट २०% डिस्काउंट वर!

कॉटनकिंगचा हा सेल २५ जानेवारी, २०१९ ते १० फेब्रुवारी २०१९ पर्यंत चालू राहील. ह्या अनकंडिशनल सेल चा तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही कॉटनकिंग स्टोर मधून लाभ घ्यू शकता किंव्हा www.cottonking.com वर शॉपिंग करू शकता.

कॉटनकिंग च्या अनकंडिशनल सेल ची खासियत-

१. हा ऑफर कॉटनकिंग च्या सगळ्या प्रॉडक्ट्स वर आहे- म्हणजे शर्ट ते पँट, सर्व मिळेल २०% डिस्काउंट वर!
२. स्टाईल्स अशी, सगळ्यांना शोभेल जशी! अगदी सगळ्या वय गटांना शोभतील अशे डिसाईन्स.
३. नवीन वर्षाचा स्वागत, नवीन स्टाईल्स सोबत. २०१९ ला द्या एक नवा लुक, कॉटनकिंगच्या अनकंडिशनल सेल सोबत.
४. बजेटच्या टेन्शन ला पाठवा सुट्टीवर! जेव्हा भेटतील इतके सारे ऑपशन्स फ्लॅट २०% डिस्काउंट वर, तर बजेटच्या चिंतेला बोला बाय बाय!
५. www.cottonking.com वर शॉपिंग करून तुम्ही भारताच्या कोणत्या हि राज्यातून ऑर्डर करू शकता.
६. तुमची शॉपिंग झाली आहे अजून सोप्पी! www.cottonking.com वर शॉपिंग करा आणि इझी रिटर्न्स आणि उत्कृष्ट कस्टमर सर्विस चा लाभ मिळवा.

मस्तं, स्टाईलिश कपडे घालून करा तुमचा न्यू इयर आणि रिपब्लिक डे आणखी स्पेशल. लाभ घ्या ह्या सेल चा आणि करा एक वॉर्डरोब मेकओव्हर...त्वरा

Cart

Your cart is currently empty.

Start Shopping

Select options